Wednesday, August 20, 2025 09:15:12 AM
कलात्मक छंद जोपासलात तर तुम्हाला मन:शांती आणि आराम मिळेल. आज तुम्हाला जाणवेल की विचार न करता आणि विनाकारण पैसे खर्च केल्याने किती नुकसान होते.
Ishwari Kuge
2025-08-20 07:00:39
सकाळी योगसाधना केल्याने तुमचे शरीर ऊर्जावान राहील. काही जुन्या आजारांमुळे आज तुम्ही चिंतीत राहाल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
2025-08-19 06:37:45
18 ऑगस्ट 2025 रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशींना वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते हे जाणून घ्या.
Apeksha Bhandare
2025-08-17 21:33:35
या आठवड्याच्या राशिभविष्यात ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीमुळे करिअर, प्रेम, आर्थिक व आरोग्य क्षेत्रात बदल दिसून येतील. काही राशींना लाभाचे संधी, तर काहींना आव्हानांचा सामना. शुभ दिवस व अंक जाणून घ्या.
Avantika parab
2025-08-16 20:58:58
श्रावणातील पहिल्या सोमवारी मंगळ-केतू युती तुटली. 4 राशींसाठी हा बदल अत्यंत शुभ. करिअर, आरोग्य, संपत्ती आणि मानसिक शांती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे
2025-07-28 15:16:06
28 जुलैला मंगळ-बुध युती होत असून, त्याचा परिणाम 5 राशींवर नकारात्मक होणार आहे. आर्थिक तणाव, वादविवाद व मानसिक अशांततेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
2025-07-16 18:31:52
15 ते 17 जुलैदरम्यान ग्रहण व विष योगाचा प्रभाव जाणवणार. कर्क, सिंह, कन्या, कुंभ व मीन राशींना त्रास संभवतो. मानसिक, आर्थिक व कौटुंबिक अडचणी संभवतात. उपाय जाणून घ्या.
2025-07-13 15:16:55
आजचा दिवस काही राशींना सौख्य, तर काहींना आव्हाने घेऊन येणार आहे. प्रेम, पैसा, आरोग्य आणि करिअरच्या बाबतीत जाणून घ्या तुमचं राशीभविष्य आजच्या खास भविष्यानुमानात.
2025-06-21 07:42:04
शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार असून वृषभ, कर्क आणि कन्या राशींना आर्थिक, करिअर व भावनिक स्थैर्याचे संकेत मिळणार आहेत. हे संक्रमण अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे.
2025-05-30 15:55:18
शनिवार आजचा दिवस सर्व राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. काही राशींना अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्याची संधी मिळेल, तर काहींना आरोग्यविषयक किंवा कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
Samruddhi Sawant
2025-04-19 06:38:51
आजचा दिवस खूपच शुभ ठरणार आहे. काही राशींसाठी आज विशेष लाभदायक आणि उत्साहवर्धक दिवस असेल. ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांचे प्रभाव लक्षात घेतले, तर आजच्या दिवशी जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.
2025-04-13 09:09:24
दिन
घन्टा
मिनेट